¡Sorpréndeme!

Snehlata Vasaikar Ganpati Visarjan | स्नेहलताचा इकोफ्रेंडली गणेशोत्सव सोशल मीडियावर होतंय कौतुक

2022-09-03 1 Dailymotion

अभिनेत्री स्नेहलता वसईकरने इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केलाय. पाहुयात तिच्या घरच्या बाप्पाच्या विसर्जनाची खास झलक.